सिंधुदुर्गच्या ‘आत्मव्रतम्’ चा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल मध्ये डंका

तृतीय क्रमांकासह लघुपटास इतर दोन मानाची पारितोषिके ऍड. समीरा प्रभू सर्वोत्कृष्ट पटकथाकार, हर्षद जोशी उत्कृष्ट ध्वनी संयोजक मध्यप्रदेश मधील उज्जैन येथे सोमवारी झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘आत्मव्रतम्’ या संस्कृत शॉर्ट फिल्मने उल्लेखनीय यश संपादन केले…








