सावंतवाडी शहराचा चौकटीच्या बाहेर जाऊन विकास करायचा आहे

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन लाड-पागे समितीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या २७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप सावंतवाडी पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा​कोकणच्या विकासाला प्राधान्य देणारा मी असल्याने निवडणूक बिनविरोध करत आचारसंहिता उचलून टाकली. कोकणात जास्त काळ आचारसंहिता लागणे फायद्याचे नाही.…

नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली अखेर स्ट्रीट लाईटची व्यवस्था

नांदगाव व असलदे ग्रामस्थांच्या मागणीला यश बऱ्याच महिन्यानंतर नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली हॅलोजनचा लख्ख प्रकाश.. नांदगाव व असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडलेल्या विविध समस्यांची दखल घेत अखेर महामार्ग प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. नांदगाव तिठा येथील उड्डाणपुलाखालील दोन्ही पॅसेजमध्ये अंधाराचे साम्राज्य…

तेंडोलीत उद्या संयुक्त दशावतार नाटक

तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतन येथे 15 जून रोजी रात्री 7.30 वाजता ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ हे काल्पनिक संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. यात निवडक कलाकारांचा समावेश आहे.यात महागणपती – प्रथमेश मेस्त्री, रिद्धी सिध्दी – सखाराम परब,…

तालुका स्कुल आणि कन्या शाळा इमारत दुरुस्ती करा !

अभिषेक गावडे यांची बांधकाम सभापतींकडे मागणी कुडाळ शहरातील तालुका स्कूल व कन्या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदन दिले. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी प्रशासनाला आदेश…

नाट्यगृहाला निधी दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे विलास कुडाळकर यांनी मानले आभार

कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे नगरसेवक विलास…

मनसेच्या वतीने नेरूर कलेश्वर मंदिर तलावाच्या बाजूने वृक्षारोपण

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची संकल्पना राज ठाकरे जन्मदिवसाचे औचित्य साधून पंचवीस पारंपरिक फळ तसेच फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात कलेश्वर मंदिर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन विविध प्रकारचे पक्षी तसेच फुलपाखरे यांचा अधिवास वाढावा व याच अनुषंगाने पर्यटन…

जनसेवा हीच ईश्वरसेवा या विचाराला कृतीची जोड देत भाजप युवा नेते विशाल परब यांची जनसेवा ठरतेय प्रेरणादायी; पावसाळ्यात मोफत छत्री वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताचे उपक्रम राबविले आहेत. समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या विशाल परब यांच्या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे. गेल्या अनेक…

…तर सिंधुदुर्ग जिल्हा पहिला लवजिहादमुक्त जिल्हा होईल !

हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांचे प्रतिपादन झाराप येथे ‘लव्ह जिहाद’ वर व्याख्यान मुलींमध्ये जर धर्मप्रेम निर्माण झाले तर लवजिहादचे भय उरणार नाही. जर देशाला हिंदु राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल तर जिजाऊंची गरज आहे. आपल्या मुलींना शत्रूबोध करून दिला पाहिजे.…

चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण जाहीर…!

चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवार १२ जून रोजी चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या ग्रामसभेत पिठासीन अधिकारी आत्माराम परब विस्तार अधिकारी पंचायत समिती मालवण यांनी ग्रामपंचायत प्रशासक सौ. स्वरा पालकर, ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत…

अंजिवडे घाटासाठी हेवेदावे विसरून एकत्र येऊया !

कृती समिती अध्यक्ष ऍड. किशोर शिरोडकर यांचे आवाहन घाट कृती समितीची माणगावात बैठक बहुप्रतिक्षित आणि माणगाव खोऱ्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या अंजिवडे घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता सर्वांनी हेवेदावे आणि पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने एकत्र येण्याची गरज आहे, असे…

error: Content is protected !!