विज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी – सौ. सानिका मदने

“विज्ञान रथम” उपक्रमांतर्गत पणदूरमध्ये विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळचा विज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी असून ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. उत्कर्षा पाटील, रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू, रोटरी डिस्ट्रिक्ट 3212 मधील इधयम ट्रस्ट यांचे योगदान अनमोल असल्याचे प्रतिपादन…

टोपीवाला वाचनालयाच्या विविध स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्त पाठांतर आणि भक्तीगीत गायन स्पर्धा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे राव बहाद्दूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळच्या वतीने कै. वामनराव नाडकर्णी स्मृती पाठांतर व भक्तीगीत गायन स्पर्धा ग्रंथालयात पार पडल्या. या…

कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आज कणकवलीत येणार

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत आता दिवसेंदिवस रंगत येऊ लागली असून, कणकवली नगरपंचायत निवडणुकी मध्ये शहर विकास आघाडी मध्ये भाजपाविरोधी बहुतांशी सर्वच पक्ष एकत्र येत क्रांतिकारी विकास पक्षाच्या…

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पार्थ राणे, श्रवण राणे, आराध्य गोडवे यांना कास्यपदक!

शिर्डी येथे झाली स्पर्धा तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई )च्या वतीने शिर्डी, अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य ८ वी क्युरोगी व पुमसे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा झाली. या स्पर्धेत पार्थ राणे, श्रवण राणे आणि आराध्य गोडवे…

कुडाळ तहसीलदार पदी सचिन पाटील

कुडाळ : कुडाळ तहसीलदार पदाचा पदभार सचिन पाटील यांनी स्वीकारला असून ते महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत होते त्यांची बदली कुडाळ येथे झाली.कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांची बदली रत्नागिरी येथे झाल्यानंतर कुडाळ तहसीलदार पद रिक्त झाले होते.…

नेरूरमध्ये २३ ला भजनांचा तिरंगी सामना

कुडाळ : श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री ठीक 9.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.याबारीसाठी बुवा श्री.विनोद…

वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १3 वा वर्धापन दिन सोहळा १ डिसेंबर पासून

३ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा तेरावा वर्धापन दिन सोहळा १ डिसेंबर पासून सुरू होत आहे. ३ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात सोमवार १डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले भालचंद्र महाराजांचे दर्शन

पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवलीत भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. कणकवलीत नगरपंचायत च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या सहित भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पाट हायस्कूलमध्ये रंगणार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा

इंग्रजी माध्यम शाळेच्या नामकरणाचे औचित्य एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय पाट व कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तसेच कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्चमहाविद्यालयात इंग्लिश मीडियम…

भाजपा कडून कणकवली नगरपंचायत निवडणुकीत घेतलेल्या सर्व हरकती फेटाळल्या

नगराध्यक्ष पदाकरता संदेश पारकर यांच्याकडून घेतलेली हरकत देखील फेटाळली शहर विकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज वैध ठरल्यानंतर जल्लोष कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपा कडून आतापर्यंत 3 हरकती घेतल्यानंतर या तीनही हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. यामध्ये प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक…

error: Content is protected !!