खारेपाटण हायस्कुल 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100%

आयुष प्रशांत मांगले 91.40% गुण मिळवून हायस्कुल मध्ये प्रथम द्वितीय क्रमांक अवधूत रवींद्र गोखले 89.60% ; तर तृतीय क्रमांक श्रावणी श्रीकृष्ण बाणे 86.80% नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक/उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड…








