कणकवली शहरातील नाथ पै नगर जवळील भागात स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसवा

कमी दाबामुळे अनेक उपकरणे जळून नागरिकांचे नुकसान अन्यथा आंदोलन छेडण्याचा रहिवाशांचा इशारा शहरातील नाथ पै नगर महाडेश्वर हॉस्पिटलच्या खालील घराला पुरवण्यात आलेला विजेचा दाब वारंवार कमी जास्त होत असल्याने विद्युत ग्राहकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत. काही वेळा तर या…

कणकवलीतील ॲड. मिलिंद सावंत यांची नोटरी पदी नियुक्ती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भिरवंडे, ता. कणकवली येथील प्रतिथयश वकील मिलिंद सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. मिलिंद सावंत हे कणकवली शहरात मागील १८ वर्षांहून अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक तालुका न्यायालय व…

मजासवाडी डेपो जवळील निराधार व अनोळखी महिला पदमा विरारफाटा येथील समर्थ आश्रमात दाखल.

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी घेतली निराधार महिलेची तात्काळ दखल. निराधार दक्षिण भारतीय महिलेला मिळाला समर्थ आश्रमचा निवारा. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मजासवाडी बस डेपो जवळ निराधार स्थितीत आढळून आलेली दक्षिण भारतीय अनोळखी महिला पदमा ( वय अंदाजे:50…

कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तीमत्त्व पुरस्कार मा.ऍड शंकर राणे यांना प्रदान

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कै.दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण यांच्या स्मरणार्थ शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल यांच्या वतीने गेली १७वर्षे विविध क्षेत्रातील मान्यवर अशा एका व्यक्तीला आदर्श व्यक्तीमत्त्व पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यावर्षी ॲड. शंकर राणे या हा पुरस्कार…

उंडील येथील शिमगोत्सवात घरोघरी होतेय पालखी भेट

डफावरील थाप,ढोल ताशांचा गजर आणि पारंपारिक गीतांच्या लयीवर रंगणारे जत नृत्या सोबत पालखी नृत्य उंडील गावच्या शिमगोत्सवाचा उत्साह वाढवित आहे. चाकरमान्यांसह ग्रामस्थांच्या गर्दीत घरोघरी होणारी निशाण पालखी भेटीमुळे या गावचे वातावरण भक्तीमय बनले आहे. उंडील ता.देवगड येथील नऊ दिवस चालणारया…

नरडवे धरणग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेजचे होणार वाटप

पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले निर्देश नरडवे धरणग्रस्तांचे जाहीर केलेले आणि दोन वर्षांपासून रखडलेले पर्यायी जमिनी ऐवजी विशेष आर्थिक पॅकेज प्रकल्पग्रस्तांना तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे…

शिकारीकरीता शस्त्र बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. गायत्री मालवणकर, ॲड. पृथ्वीराज रावराणे यांचा युक्तिवाद शिकारीच्या उद्देशाने सिंगल बॅरल बंदूक बाळगल्याच्या तसेच रानटी जनावरांच्या शिकारीसाठी फिरताना मिळून आल्याच्या आरोपातून सदानंद मोतीराम पाडावे, लवू परशुराम नर, दोघे रा. सोनाळी, ता. वैभववाडी व…

कणकवली स्टेट बँकेकडून एकाचे पैसे हातोहात केले लंपास

टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याचे कारण सांगत हातात दिले पैशांच्या आकाराचे कागदाचे बंडल कणकवलीत भर दिवसा घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ कणकवली स्टेट बँकेत हातचलाखि करत कसवण तळवडे येथील एका व्यक्तीचे 20 हजार रुपये हातोहात लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले रत्नागिरीत स्वागत

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील घेतली भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रत्नागिरी दौर्‍यावर आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी विमानतळ येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी…

आचरा पिरावाडी येथील मृणाल धुरीची इस्त्रोसाठी सहलीसाठी निवड

भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सन 2023 – 24 या परीक्षेत कुमार मृणाल विठ्ठल धुरी (सैनिक स्कूल आंबोली) मालवण तालुक्यातून त्याने दुसरा क्रमांक मिळवलाअसून यावर्षी होणाऱ्या इस्रो सफरसाठी मालवण तालुक्यातून त्याची निवड झाली…

error: Content is protected !!