लोरे नं. २ जि. प. विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत परब यांची नियुक्ती

मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र

मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र

लोरे नं. २ गावचे उबाठाचे सरपंच विलास नावळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश उबाठाचे तीन ग्रा.पं. सदस्य, चार संचालक, तीन शाखाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, बुथ प्रमुख यांचाही समावेश लोरे नं. २ गावचे उबाठा सेनेचे सरपंच विलास शिवराम नावळे, उपसरपंच शुभांगी कुडतरकर यांच्यासह…

मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत उबाठाचे कुर्ली ग्रामपंचायत सदस्य योगेश आबासाहेब कदम व कार्यकर्ते कृष्णा दिनकर कदम, दत्ताराम विठोबा सावंत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. वैभववाडी भाजपा कार्यालयनजीक…

कोळपे ग्रामपंचायत दिलीप कांबळे, शुभांगी सिताराम कांबळे, रजिया सरदार ठाणगे, अशा तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश उबाठाचे तालुका उपाध्यक्ष शाबान राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांचा भाजपात प्रवेश मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत

सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु. चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कणकवली शहरातील कनकनगर, मराठा मंडळ जवळील केटी बंधाऱ्यांना प्लेट लावण्याचे काम मार्गी मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे वेधले होते लक्ष कणकवली शहरात भविष्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये याकरता शहरातील दोन्ही केटी बंधाऱ्यांना प्लेट लावण्याची…

सुमारे ४० बचत गटातील महिलांचा सहभाग विविध प्रकल्प उद्योगांना दिल्या भेटी खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या सरपंच सौ.प्राची ईसवलकर व उपसरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या नेतृत्वाखाली गावातील सुमारे ४० बचत गटाच्या महिलांचा सहभाग असलेला एकदिवसीय अभ्यास दौरा नुकताच जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी या जयंती निम्मित शाळेचे उच्च श्रेणी मुख्यद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका दीन म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला जि.प.…

वैभव नाईक यांनी सभामंडपासाठी दिला होता १५ लाख रु. निधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक मान्यवरांची उपस्थिती भारताचे भूतपूर्व पंतप्रधान ज्यानी देशाला आर्थिक धोरणाच्या स्विकार्यतेतून आर्थिक समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्या डॉ. मनमोहन सिंग यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त आज गोपूरी आश्रमात कृतज्ञता आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.…