राम जन्म ला ग सखे रामजन्मला संस्थान आचरे गावात रामजन्मोत्सव नेत्रदीपक

ऐन मध्यान्ही च्या समयी रामदासी बुवांचे किर्तन रंगात आले होते.सर्वांची लगबग वाढली होती. आणि घटीका भरली. जय जय रघुवीर समर्थ ची आरोळी आसमंतात उसळली. गुलाल उधळला गेला. ढोलताशा सनईचा एकच स्वर निनादला राम जन्मला ग सखे राम जन्मलागुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या…








