माणगाव दत्तमंदिर मध्ये उद्या पासून श्री दत्तजयंती उत्सव

माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री दत्त मंदिरात दि. २८ नोव्हेंबर २०२५ ते ०५ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्री दत्तजयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज स्थापनित हे मंदिर दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांनी…








