तेव्हा स्वार्थासाठी होता तो निर्णय मी घेतला नाही तर आता कशाला घेईन!

माजी आमदार वैभव नाईक यांचा कार्यकर्त्यांच्या बैठकीत सवाल शिवसेनेच्या मालवण तालुका बैठकीला देखील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना पद्मश्री डाँ.सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार -२०२५…जाहिर

४ जानेवारी,२०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान संविता आश्रम,३ डिसेंबर:…..आयुष्यभर रस्त्यावरील निराधार आणि वंचित असलेले वयोवृध्द, मनोरूग्ण असलेल्या बांधवांच्या शारिरीक आणि मानसिक वेदनांवर मायेची फुंकर घालून त्यांना दिलासा देणारे ,बरे करणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना…

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना पद्मश्री. डाँ.सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार -२०२५…जाहिर

४ जानेवारी,२०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान संविता आश्रम,३ डिसेंबर:…..आयुष्यभर रस्त्यावरील निराधार आणि वंचित असलेले वयोवृध्द, मनोरूग्ण असलेल्या बांधवांच्या शारिरीक आणि मानसिक वेदनांवर मायेची फुंकर घालून त्यांना दिलासा देणारे ,बरे करणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना…

७३ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात काम करत राहणार- वैभव नाईक

कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक

आचरा गावपळण ठरली.रविवार 15डिसेंबरला गावपळण होणार

देवदिवाळीला रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली–तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळणसोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार ‌ असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.दर चार ते पाच वर्षांनी गावपळणीचे…

साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील पुलावरून गोव्याकडे जाणारी कार (जीए ०८ ई ८५५४) भरधाव वेगातच खाली कोसळली.

साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील पुलावरून गोव्याकडे जाणारी कार (जीए ०८ ई ८५५४) भरधाव वेगातच खाली कोसळली. ही कार संकेश्वरहून गोव्याकडे जात होती. कारमध्ये चार प्रवासी होती. अपघात सायकाळी ५ च्या सुमारास झाला. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव वेगातच कार डाव्या…

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे Cyber सायबर भान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रचंड प्रगती बरोबरच त्यातून निर्माण झालेले धोके ही प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी शाळकरी मुलांपासून सर्वसामान्य जनतेला या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. नकळत या सर्वांमध्ये आपण अडकत चाललेलो आहोत. मोबाईल आणि इंटरनेट हाताळताना आपण…

समीर नलावडे यांच्या कामाचे सातत्य पाहता कणकवली शहरात निवडणुकीची आवश्यकता वाटत नाही!

सातत्याने चार वर्ष उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल समीर नलावडे यांचे केले कौतुक नगराध्यक्ष म्हणून खुर्चीवर जाऊन बसण्याची औपचारिकताच बाकी एक दिवस छोट्यांचा, खाऊ गल्ली कार्यक्रमाचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ कणकवली चे माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी आपल्याकडे सध्या कोणतेही पद…

जांभवडे येथील भजनी बुवा व सामाजिक कार्यकर्ते शिवराम तर्फे यांचे निधन

जांभवडे बामणवाडी ता.कुडाळ येथील रहिवाशी,ज्युन्या पीढीतील सामाजिक कार्यकर्ते व भजनी बुवा शिवराम कृष्णा तर्फे यांचे अल्प आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.गावातील सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमात नेहमीच त्यांचा पुढाकार असे.मुंबई स्थित सामाजिक कार्यकर्ते श्री.अविनाश तर्फे यांचे ते वडील होत.तर सिंधुदुर्ग…

तायक्वांदो बेल्ट टेस्टचा निकाल जाहीर!

कणकवली तालुक्यातील 52 विद्यार्थी झाले होते सहभागी कणकवली तालुका ऍमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगरवाचनालय सभागृहात तायक्वांदो बेल्ट प्रोमोशन टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत कणकवली तालुक्यातील ५२ विद्यार्थी सहभागी झाले होते.…

error: Content is protected !!