अबू आझमी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करा!

कणकवली सकल हिंदू समाजाची निवेदनाव्दारे मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशना नंतर विधानसभा आवारात, प्रसार माध्यमांशी बोलताना औरंगजेब बादशाह उत्तम शासक होता. तो क्रूर नव्हता असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी केले होते. हे विधान सामाजिक समरसता बिघडवणारे आहे. तरी…

पदर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नीलम राणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा झाला शुभारंभ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे विशेष सहकार्य पदर महिला प्रतिष्ठान तर्फे 7 आणि 8 मार्च रोजी दोन दिवस जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी पाककला स्पर्धा घेण्यात आल्या . पाक कलेसाठी पारंपारिक पदार्थ…

कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुकाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण यांची सर्वानुमते निवड

कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव ,सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची निवड सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली तालुकाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव, सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळा ची वार्षिक सर्वसाधारण सभा…

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न, प्रणिता राऊळ प्रथम

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा नुकतीच जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. परीक्षकांचे निर्णयानुसार स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे..प्रथम = श्रीम. प्रणिता राऊळ, वेंगुर्ला. द्वितीय = श्रीम. पूर्वा खाडिलकर, सावंतवाडी.…

दिविजा वृद्धाश्रमात महिला दिन उत्साहात साजरा

दिविजा वृद्धाश्रम ही गरीब व गरजवंत आजी आजोबांना उपचारात्मक पुनर्वसनाचे कार्य करत आहे.हे कार्य करत असतानाच ग्रामीण भागातील गरीब व गरजू लोकांकरिता दंतकिय चिकित्सा करण्याचे काम मोफत करत आहे.त्याच बरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या संस्थानाही मदतीचा हातभार लावते. यावर्षी ८…

मिळून साऱ्याजणी महिला मंचाकडून २० वर्षे महिला दिन साजरा करण्याचा विक्रम- वैभव नाईक

कणकवलीत मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या महिला दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत-न्यूझीलंड उद्याच्या सामन्याचे कणकवलीत लाईव्ह प्रक्षेपण दाखवणार

हिंदू रक्षक सेना, चिरतरुण कणकवली युवा मंच यांच्या वतीने आयोजन उद्या होणारा भारत न्यूझीलंड क्रिकेट च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्क्रीन द्वारे हिंदू रक्षक सेना चिरतरुण कणकवली युवा मंच यांच्या वतीने कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दाखवले जाणार…

राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश राष्ट्रवादी (श. प. )चे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर भाजपवासी उबाठानंतर शरद पवार राष्ट्रवादीला राणेंचा धक्का राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार…

आचरा व्यापारी संघटनेचा स्तुत्य उपक्रम नुकसान ग्रस्त व्यावसायिकास केली व्यवसाय उभारण्यास मदत

गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालेले व्यावसायिक सचिन राणे यांना आचरा व्यापारी संघटनेतर्फे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते साहित्य मदत करत ऐन महिला दिनी एका महिलेच्या संसाराला हातभार लावला आहे.आचरा व्यापारी संघटनेने दाखविलेल्या या तत्परतेबाबत सर्वत्र कौतुक…

error: Content is protected !!