हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य जपूया!

क्रांती दिनानिमित्त पिरावाडीत हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांना अभिवादनमशाल ज्योत प्रज्वलित करून जनजागृती फेरी भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणूनच आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. आपल्या पूर्वजांनी मोठ्या त्यागातून मिळवून दिलेले हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे…








