मारामारीच्या गुन्हयात आरोपी विरुद्ध कणकवली पोलीसांनी २४ तासाच्या आत दाखल केले दोषारोपपत्र

कणकवली तालुक्यातील प्रकाश काशीराम तेली (वय ५१ ) रा. शेर्पे राणेवाडी येथील हे त्यांच्या गोठयातील बैलांना गवत घालुन घरी जात असताना आरोपी अनंत केशव तेली (वय ६०) रा.शेर्पे राणेवाडी ता. कणकवली हा आपल्या घराच्या अंगणात हातात कोयती घेवुन बसलेला दिसला.…








