कणकवलीत शिक्षक कलाकारांचा बहुरंगी आविष्कार!

यक्ष उद्धार’सह विविध कला प्रकारांची रसिकांना मेजवानी! महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका कणकवली यांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात केवळ ‘यक्ष उद्धार’ या दशावतारी नाटकानेच नव्हे, तर विविध कला प्रकारांनी रसिकांची मने जिंकली. शिक्षक कलाकारांनी नाट्य, गायन आणि एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून एक…








