जि. प. सदस्य रुपेश पावसकर रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला

नेरूर-देऊळवाडा जि प मतदार संघातून महायुतीचा पराभव करून निवडून आलेल्या रुपेश पावसकर यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची त्यांच्या केसरी येथील निवासस्थानी भेट घेतली. नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामांबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी…







