शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा तर्फे 6 ऑगस्ट रोजी नारळ लढविणे स्पर्धा

आचरा-अर्जुन बापर्डेकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा तर्फे बुधवार सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आचरा तिठा येथे नारळ लढवणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या साठी प्रथम क्रमांक ५हजार व आकर्षक चषक,द्वितीय क्रमांक ३हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे…

विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व परब सर-माजी सभापती निलिमा सावंत

आचरा-अर्जुन बापर्डेकर न्यू इंग्लिश स्कूल आचराचे मुख्याध्यापक परब सर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी नेहमी झटत होते. ते विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व होते असे मत मालवण पंचायत समिती च्या माजी सभापती आणि स्थानिक स्कूल समिती चेअरमन निलिमा सावंत यांनी न्यू इंग्लिश स्कूल आचरा…

कलमठ साठी स्वतंत्र फिडर द्या, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आंदोलन!

कलमठ ठाकरे शिवसेनेचा महावितरण अधिकारी यांना इशारा सातत्याने ठप्प होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत संतप्त भूमिका गेली कित्येक वर्ष आम्ही शिवसेनेच्या वतीने कलमठच्या वीज समस्येबाबत आपल्या विभागाकडे आवाज उठविलेला आहे. कलमठ गावचे जवळजवळ शहरीकरण झाले आहे. कलमठ मध्ये आता विजेच्या समस्या मोठ्या…

सावडाव मधील एसटी फेऱ्या नियमित करा अन्यथा आंदोलन छेडणार!

सावडाव ग्रामस्थ व शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एसटी अधिकाऱ्यांना निवेदन सावडाव हे गाव कणकवली मुख्य शहरापासून लांब असून तसेच याठिकाणी एसटी व्यतिरिक्त दळणवळणाच्या इतर सोयीसुविधा नाहीत. या गावात दिवसभरात जेमतेम ४ बसफेऱ्या सुरु आहेत. सुरु असलेल्या एसटी बसफेऱ्या देखील नियमित…

वामनराव महाडिक विद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

आपल्या यश अपयशाला आपणच जबाबदार असतो, कारण तेवढी समज आपल्याला तरुणपणात येत असते. मार्ग योग्य असला तरच तो स्वतः त्याच्या यशाचा मार्ग रचतो असे प्रतिपादन प्रख्यात करिअर मार्गदर्शक वंदना नागरगोजे यांनी कार्यक्रमात बोलताना केले, त्या वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय येथील…

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मुख्यकार्यकारी यांच्या सोबत सहविचार सभा संपन्न

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सहविचार सभा शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या सभागृहात कास्ट्राईब महासंघाचे राज्य महासचिव सुरेश तांबे आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंचाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप लहु कदम यांच्या प्रमुख उपस्थित मुख्यकार्यकारी अधिकारी सन्मा. रविंद्र खेबुडकर यांनी सहविचार सभा घेतली. सदरवेळी सहाय्यक प्रशासन…

रॉयल ब्रदर्स खारेपाटण मार्फत 2ऑगस्ट रोजी भव्य नारळ लढविणे स्पर्धा -2025 चे आयोजन

प्रथम क्रमांक विजेत्यास सतीश गुरव यांचेकडून 10,000₹ व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक विजेत्यास किरण गुरव यांचेकडून 5,001₹व आकर्षक चषक रॉयल ब्रदर्स खारेपाटण मार्फतभव्य नारळ लढविणे स्पर्धा -2025 चे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा शनिवार दि. 02ऑगस्ट 2025 रोजी…

खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब च्या वतीने आयडिल स्टडी ॲप चे वितरण

सुमारे १६८००० रुपये खर्च तर १०६ शालेय विद्यार्थ्याना ॲप चा लाभ रोटरी क्लब ऑफ खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेच्या इयत्ता दहावी च्या वर्गात शिकणाऱ्या एकूण १०६…

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी अनिल हळदीवे तर जनरल सेक्रेटरी काका कुडाळकर लहान मुलांच्या लेदर बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देणार वरिष्ठ क्रिकेट खेळाडूंची स्पर्धा घेणार कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी अनिल हळदीवे यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट…

जप्त डंपरचा मालक असल्याचे भासवून न्यायालयाची फसवणूक

तळवडे येथील एकास अटक ; तीन दिवसांची पोलीस कोठडी कुडाळ : जप्त केलेल्या डंपरचा मालक असल्याचे भासवून आणि तसे खोटे शपथपत्र सादर करून न्यायालयात अर्ज सादर केला. मयत भावाची बनावट स्वाक्षरी केली आणि माननीय न्यायालयाचे आदेश प्राप्त करून तो जप्त…

error: Content is protected !!