गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगराध्यक्षांकडून कामांची पाहणी

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली पाहणी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील गणेश घाट तसेच महत्त्वाचे मार्ग सुस्थितीत करण्याचे काम नगरपंचायतीने हाती घेतले असून या कामांची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे.कुडाळ नगरपंचायतीने आपल्या क्षेत्रामध्ये गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर…

भ्रष्ट आचरणापासून दूर राहून आयुष्य यशस्वी करा – विजय पांचाळ

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये एसीबीचा जनजागृती कार्यक्रम भ्रष्ट आचरणापासून दूर राहून आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करा, असा संदेश सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्री.विजय पांचाळ यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला. कोणी लाच मागत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क…

नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे उद्या नारळ लढविणे स्पर्धा

रणझुंजार मित्र मंडळ आणि रुपेश पावसकर पुरस्कृत रणझुंजार मित्र मंडळ आणि रुपेश पावसकर पुरस्कृत नेरुर येथे भव्य दिव्य अशी नारळ लढवणे स्पर्धा रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे सायंकाळी ठीक चार वाजता आयोजित केली आहे.या स्पर्धेसाठी…

भाजप कुडाळ मंडलची जम्बो कार्यकारिणी जाहीर

महिला उपाध्यक्षपद प्रवेश करणाऱ्या महिलेसाठी राखीव कुडाळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीची कुडाळ मंडल कार्यकारिणी आज अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत एकूण ७० सदस्य असून. सगळ्या आघाड्याची मिळून ३०० सदस्यांची कार्यकारीणी होणार आहे.…

क्रांती दिनानिमित्त हुतात्मा कोयंडे स्मारक येथे महसूल कडून मानवंदना

क्रांतीदिना निमित्ताने आचरा ता.मालवण येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे महसूल प्रशासनाकडून आचरा ग्राममहसूल अधिकारी श्रीमती मौसमी शिरसाट यांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी आचरा ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी,कोतवाल गिरीश घाडी मनिष चव्हाण यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित…

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १शाळेत स्त्री पुरुष समानता आधारित रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

शालेय स्तरापासून स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या हेतूने आडवली नं. १शाळेतील विद्यार्थ्यांनी परस्परांना राखी बांधून समानता तत्व आयुष्यभर अंगीका रण्याची शपथ घेतली.विशेष म्हणजे आनंदादायी शनिवार अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या पर्यावरण पूरक आणि जैविक…

क्रांती वीर दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठीआचरे गावच्या मुख्य रस्त्याला हुतात्मा कोयंडे यांचे नाव द्या–;सुरेश ठाकूर

क्रांती दिनानिमित्त पिरावाडी येथे हुतात्म्यांना वंदन पिरावाडी ही वीरांची भूमी असून तीचे नाव पिरावाडी ऐवजी वीरवाडी असे हवे होते. या एकाच वाडीने देशाला तेरा हुतात्मा दिले आहेत ज्या वीराच्या हुताम्यावर महात्मा गांधींनी अग्रलेख लिहीला असा हुतात्मा दताराम भाऊ कोयंडे या…

कुडाळमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही रॅली शांततेत

एसटी डेपोजवळ दोन्ही गट एकत्र आल्याने काही काळ तणाव कुडाळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीतने कार्यकर्त्यात उत्साह गेल्या वर्षीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला कुडाळ पोलिसांनी दोन्ही गटांच्या रिक्षा रॅलीवर घातलेले निर्बंध. नंतर ते निर्बंध शिथिल केल्यावर आज दोन्ही गटाच्या रिक्षा…

आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत कुडाळात शिवसेनेची रिक्षा रॅली

कुडाळात नारळी पौर्णिमेचा उत्साह आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत आज कुडाळ मध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त शहरातून रिक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेने बरोबरच भाजपचे पदाधिकारी सुद्धा उत्साहाने रॅली मध्ये सहभागी झालेले दिसले. आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण होते.…

कुडाळ मध्ये शिवसेना उबाठा गटाची रिक्षा रॅली उत्साहात

माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती नारळी पौर्णिमा उत्सव कुडाळ मध्ये मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आला. रिक्षा रॅली हे कुडाळचे वैशिट्य असत. शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज रिक्षा रॅली काढून माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भांगसाळ…

error: Content is protected !!