सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव यांना शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित

ग्लोबल सोशल एक्सलंट कॉन्फरन्स या संस्थेच्या वतीने देण्यात आला पुरस्कार ग्लोबल सोशल एक्सलंट कॉन्फरन्स या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य अजय भिकाजी जाधव यांना सामाजिक कार्याबद्दल “शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले. समाजकारण, शिक्षण, सामाजिक…








