रविवारी कुडाळात डॉ. स्वर्गीय प्रमोद वालावलकर यांना मरणोत्तर जीवन गौरव



पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीची महत्वपूर्ण कामगिरी साळीस्ते येथे आढळलेल्या श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर) यांच्या खूनप्रकरणी मागील १० ते १२ दिवसांपासून बेंगलोर येथे ठाण मांडून असलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ…

गोपुरी आश्रमाच्या वतीने पुरग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सौर कंदीलांचे वाटप ३ नोव्हेंबर, २०२५ रोजी या सौर कंदीलाचे वरील शाळेतील मुलांना वाटप करण्यात आले. यावेळी गोपुरी आश्रमाचे ज्येष्ठ सदस्य निवृत्त शिक्षणाधिकारी मोहनराव सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री आणि नवनियुक्त संचालक…

भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित पालकमंत्री नितेश राणेंचा सत्कार त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्रिपुरारी जत्रोत्सवात सहभाग घेऊन देवदर्शन घेतले. यावेळी कणकवली शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथाचे दर्शन घेऊन जनतेसाठी आशीर्वाद मागितले. कलमठ गावचे ग्रामदैवत श्री काशी…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मलकापूर व विटा नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पांची पाहणी केली. या प्रकल्पांमध्ये वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची साधने आणि मनुष्यबळ याबाबत माहिती घेतली.कुडाळ नगरपंचायतीने एमआयडीसी येथे कचरा व्यवसथापन उद्योग प्रकल्पासाठी जागा घेतली आहे. हा उद्योग प्रकल्प कोणालाही त्रासदायक होऊ…

पक्षप्रवेशांचा पालकमंत्री नितेश राणे यांचा जोरदार धडाका गढीताम्हणे येथील ठाकरे सेनेच्या सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. आगामी स्थानिक…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या संभाव्य भाजपा, शिंदे शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चांना जोर भाजपच्या आजच्या बैठकीमध्ये काय घडते? त्याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचे पडघम…

अध्यक्षपदी प्रवीण लोकरे यांची निवड खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शैक्षणिक संस्थेची संचालक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून पुन्हा एकदा या संस्थेच्या अध्यक्षपदी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. प्रवीण दिगंबर लोकरे यांची सलग चौथ्यांदा सर्वानुमते फेर निवड करण्यात आली…

आचरा विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवलीतील भालचंद्र महाराज संस्थान मध्ये होणार कार्यक्रम प. पू. भालचंद्र महाराज संस्थान व्यासपीठ, कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथे सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता “अद्वितीय संगीत भजन संध्या” या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या भजन संध्येत रायगड…