जातीतून जातीच्या पलीकडे पाहायला नाईक मराठा मंडळाने शिकवली – अजय कांडर

कुडाळ मध्ये नाईक मराठा मंडळाचा शताब्दी पदार्पण सोहळा स्व. डॉ. प्रमोद वालावलकर यांना मरणोत्तर स्व. बाबा आचरेकर पुरस्कार केवळ आपल्या ज्ञातीतील विद्यार्थ्यंचाच नव्हे तर गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे ज्या केळूस गावचे आहेत, त्या केळूस गावातील ज्ञातीबाहेरील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा…








