भाजपच्या स्टार प्रचारका मध्ये खासदार नारायण राणेंना जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार मोर्चा सज्ज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर महाराष्ट्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस नेत्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात पहिला टॉप टेन मध्ये माझे मुख्यमंत्री विद्यमान…

चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर व उपसरपंच रवींद्र जाधव यांचा भाजपात प्रवेश

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण तालुक्यातील चाफेखोल सरपंच रवीना राजेंद्र घाडीगावकर व उपसरपंच रवींद्र जाधव यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश केला आहे. त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय निकम ,बंडू…

काँग्रेस पक्ष निरीक्षक तौफिक मुलानी तातडीने कणकवली येणार

पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये होणार काँग्रेसची बैठक तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांची माहिती कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या आज होणाऱ्या बैठकीसाठी कणकवली विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेले पक्ष निरीक्षक तौफिक मुलानी हे आज तातडीने कणकवलीत दाखल होत असून त्यांच्या उपस्थितीमध्ये कणकवली काँग्रेसची…

कणकवलीतील संगीता इलेक्ट्रिकल्स दुकानाचे मालक जयप्रकाश रगजी यांचे निधन

कणकवली शहरातील संगीता इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे मालक जयप्रकाश नारायण रगजी(वय 76) यांचे काल मंगळवारी रात्री निधन झाले. संगीता इलेक्ट्रिकल्स या दुकानाच्या माध्यमातून त्यांनी कणकवली शहरात इलेक्ट्रिकल व्यवसायात नाव केले होते. त्यांच्या पश्चात मुलगे अमित रगजी,अभिजीत(विकी) रगजी, मुली पिंकी रगजी भाऊ-…

कणकवली नगरपंचायतीसाठी दोन दिवसात एकही अर्ज दाखल नाही

निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांची माहिती कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीसाठी 10 नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या दोन दिवसात कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत…

स्वबळाच्या घोषणेनंतर कणकवली काँग्रेसची आज बैठक

महाविकास आघाडी बाबत तोडगा निघणार की स्वतंत्र लढण्याचा निर्णय कायम राहणार याकडे लक्ष 10 नंबर प्रभाग पुन्हा एकदा नगरपंचायत निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका काँग्रेसची निवड महत्त्वाची बैठक आज कणकवलीत काँग्रेस कार्यालयात होणार आहे. काँग्रेसने महाविकास…

हुमरस येथे त्रास देणाऱ्या वानराला वनविभागाने केले जेरबंद

जलद बचाव पथकाची कामगिरी कुडाळ : तालुक्यात हुमरस वारंगवाडी येथे गेले १५ दिवस आपल्या मर्कटलीलांनी हैराण करणाऱ्या एका वानराला दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाच्या जलद बचाव पथकाने शिताफीने जेरबंद केले.हुमरस वारंगवाडी येथे गेले १५ दिवस एक वानर दुकानात शिरत होता.…

एसपीएस फार्मसी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सहा विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर निवड वाडी हुमरमळा येथील श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये झालेल्या ‘आविष्कार संशोधन स्पर्धे’त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील ६ विद्यार्थ्यांची विद्यापिठाच्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही स्पर्धा ४ नोव्हेंबर रोजी ऑफलाईन पार…

कुडाळ न्यायालयाच्या वतीने कुडाळ हायस्कुलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

तालुका विधी समिती आणि वकील संघटनेचे संयुक्त आयोजन कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने कुडाळ हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज येथे आज राष्टीय शिक्षण दिनानिमित्त कुडाळ दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश…

कणकवलीत रंगला भजन संध्या कार्यक्रम

संगीताच्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध सुप्रसिद्ध भजन गायक कृष्णा देशमुख, अजित गोसावी संदीप देशमुख आणि सुप्रसिद्ध पखवाज वादक बंडुराज घाडगे यांच्या जुगलबंदी आणि सादरीकरणामुळे कणकवली येथे आयोजित केलेला भजन संध्या कार्यक्रम खूपच रंगतदार होत गेला. भजन प्रेमी ग्रुप कणकवली यांच्या वतीने…

error: Content is protected !!