संजय घोडावत विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मूल्याधिष्ठित शिक्षणावर प्रेरणादायी मार्गदर्शन

“संजय घोडावत विद्यापीठाविषयी गौरवोद्गार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद” ज्ञान, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची पताका उंचावत संजय घोडावत विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून,…

राजकारणा पलीकडे जात काँग्रेस, भाजप, ठाकरे सेना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र

कणकवली 10 नंबर प्रभागातील अनोखे चित्र चर्चेचा विषय कणकवली शहराचे राजकारण हे नेहमीच राज्याच्या राजकारणापर्यंत चर्चेत असते. परंतु राजकारणाच्या पलीकडे जात देखील कणकवलीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज भाजपाच्या एका माजी पदाधिकाऱ्याचा वाढदिवस ठाकरे सेना काँग्रेस व भाजप च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी…

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपा कडून प्रचारात आघाडी

ग्रामदेवते सह शहरातील प्रमुख मंदिरात दर्शन घेत केला प्रचाराचा शुभारंभ कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाने प्रचाराचा सर्वप्रथम शुभारंभ करत प्रचारात आघाडी घेतली आहे. कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू, श्री देव रवळनाथ मंदिर त्याच सोबत भालचंद्र महाराज, पटकीदेवी मंदिर, येथे दर्शन घेत…

कुरंगवणे खैराटवाडी जि. प. शाळेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

कणकवली तालुक्यातील कुरंगवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराटवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच शाळेतील सभागृहात गावचे सरपंच श्री. संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.कुरंगवणे खैराट जि. प. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाबू…

कुडाळ देशकर प्रीमियर लीग मध्ये यश मिळवलेल्या कणकवलीतील स्पर्धकांचा समाजातर्फे सत्कार

यापुढे देखील असेच नेत्र दीपक यश मिळवा, ज्येष्ठांकडून पाठीवर कौतुकाची थाप कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या कुडाळदेशकर प्रीमियर लीगमध्ये विविध खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांचा हृद्य सत्कार ज्ञातीतील ज्येष्ठांकडून करण्यात आला.कणकवलीमधील नामवंत व्यापारी काका प्रभू यांची नात कु.…

शिवसेना तालुकाप्रमुख दामू सावंत, भाजपा उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत याना पितृशोक

आबाजी गोविंद सावंत यांचे निधन जानवली स्मशानभूमीत करण्यात येणार अंत्यसंस्कार जानवली डोंगरेवाडी येथील जेष्ठ नागरिक आबाजी गोविंद सावंत यांचे ( वय 87 ) यांचे आज सकाळी जानवली येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख दामू सावंत, भाजपा कणकवली…

विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देणारे असे उपक्रम राबविणे आवश्यक – कौसर खान

स्व. प्रमोदजी वालावलकर स्मृती प्रित्यर्थ चित्रकला स्पर्धा आरोग्य क्षेत्रातील डॉ. प्रमोद वालावलकर यांचे समाजातील सेवा कार्य विसरता येणार नाही. नि:स्वार्थ बुद्धीने त्यांनी गोरगरीब रुग्णांची सेवा केली. अशाच लोकांमुळे समाज टिकून आहे. आजचे विद्यार्थी मोबाईल जास्त हाताळतात. त्यामुळे विद्यार्थ्याच्या कला गुणांना…

कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांना पदोन्नती

आता रत्नागिरीचे जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कुडाळ तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कार्य केलेल्या वीरसिंग वसावे यांची अलीकडेच जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…

पिंगुळी-शेटकरवाडी येथील किल्ले बनविणे स्पर्धेचा निकाल जाहीर

मानस मोर्ये यांच्या मल्हारगडाला प्रथम क्रमांक कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील किल्ले गड बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मानस मोर्ये यांच्या मल्हारगडाला, द्वितीय क्रमांक ऋत्वि धुरीच्या राजगडाला आणि तृतीय तृतीय क्रमांक सिद्धी दळवी हिच्या रायगडला देण्यात आले. प्रथमच घेण्यात आलेल्या…

त्रिंबक महापूरुष मंदिरात 15 नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

त्रिंबक येथील महापूरुष मंदिरात शनिवार 15 नोव्हेंबर रोजी सात प्रहराचा अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता हरीनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे. रविवार 16 नोव्हेंबर रोजी सप्ताहाची सांगता, दुपारी महाप्रसाद, तरी भजनी मंडळांनी भाविकांनी या हरीनाम सप्ताहात…

error: Content is protected !!