शक्तिप्रदर्शन करत शहर विकास आघाडी मार्फत नगराध्यक्ष पदाकरता संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू कणकवली शहर विकास आघाडीचे “हे” आहे उमेदवार कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सादर केले.…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी प्रभाग क्रमांक 17 मधून भरला उमेदवारी अर्ज

तहसीलदार कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी कणकवली नगरपंचायत निवडणुकी करता राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी आज सोमवारी प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रसंगी जिल्हाभरातून राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी…

कणकवली शहर विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी विजयासाठी ग्रामदैवत स्वयंभूला घातले साकडे

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, प्रचाराचा केला शुभारंभ कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह 17 ही प्रभागांमधील शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी आज कणकवलीचे ग्रामदैवत स्वयंभू चे दर्शन घेत आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याचा व प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी…

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये उमटले ‘जीवन संगीत’चे संस्कारक्षम सूर

कुडाळ : येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना संगीतमय मनोरंजनातून हसत खेळत संस्कार देणारा, जीवनानंदाचा संदेश देत खिळून ठेवणारा एक अप्रतिम कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमाला तरुण भारतचे संपादक शेखर सामंत, अमेरिकास्थित ज्येष्ठ उद्योजक डॉक्टर अजित शिरोडकर उभयता, उमेश…

पांडुरंगाचा रथ बनविणाऱ्या सिद्धेश नाईक याचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागणाऱ्या रथाचे केले काम कुडाळ शहरातील कुशल कारागीर सिद्धेश नाईक यांनी श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागणाऱ्या सागवानी रथाचे काम पाच नोव्हेंबर रोजी पूर्ण करून विठ्ठल रखुमाई चरणी अर्पण केले. ही विशेष कामगिरी…

जनतेचा आशीर्वाद पक्का! सावंतवाडीत नगरपालिकेत विरोधकांना भाजपा २१-० ने व्हाइट वॉश देणार!!

नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक पदासाठी विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भव्य शक्ती प्रदर्शनासह भाजपा उमेदवारांनी आज निवडणूक अर्ज केले दाखल! सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले. अमाप उत्साहात आणि विजयाच्या विश्वासासह…

कणकवली नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 मधून आकांक्षा अभय राणे भाजपकडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

माजी नगरसेवक अभय राणे यांची माहिती कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकी करिता प्रभाग क्रमांक नऊ मधून आकांक्षा अभय राणे या भाजपाकडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती माजी नगरसेवक अभय राणे यांनी दिली. प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज…

संदेश पारकर यांच्यासह शहर विकास आघाडी उद्या अर्ज दाखल करणार

मोठे शक्तिप्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी शहर विकास आघाडीची घोषणा केल्यानंतर आता शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह शहर विकास आघाडीचे 17 नगरसेवक पदाचे उमेदवार उद्या सोमवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कणकवली तहसील…

बिबट्याच्या हल्ल्यात नेरूर-दुर्गवाड येथे दोन बकऱ्या मृत्युमुखी

तालुक्यातील नेरूर-दुर्गवाड परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला येथील रहिवासी हाजीम अब्दुल्ला मुजावर यांच्या दोन शेळ्या जागीच ठार केल्या. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.नेरूर-दुर्गवाड येथे राहणारे मुजावर यांच्या पाळीव बकऱ्यांवर बिबट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. या अचानक झालेल्या…

कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात दिनांक १३ डिसेंबरला राष्टीय लोकअदालत

मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरुन दिवाणी न्यायालय (क स्तर ) कुडाळ येथे शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता राष्टीय लोकअदालत आयोजीत करणेत आले…

error: Content is protected !!