कुडाळमध्ये UDID विशेष तपासणी शिबिराचा १७० दिव्यांगानी घेतला लाभ

कुडाळ महिला व बालरुग्णालयात शुक्रवारी दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष UDID तपासणी व मार्गदर्शन शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिरात तब्बल १७० दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवत विविध शासकीय योजनांचा, प्रमाणपत्रांचा तसेच उपयुक्त सेवांचा लाभ घेतला. लाभार्थ्यांना UDID कार्ड, वैद्यकीय…








