शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरण सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवस निमित्त शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार किरण सामंत यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जनसेवेतील कार्य अधिक बळकट व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.याप्रसंगी बोलताना संजय…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा

आचरा येथे पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त शस्त्रास्त्र प्रदर्शन

शस्त्रांचा उपयोग, सुरक्षेतील महत्त्व याची देण्यात आली माहिती पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलामार्फत फुरसाई मंदिराजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेला शस्त्रास्त्र प्रदर्शन व विविध जनजागृती उपक्रमांचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात पोलिस दलाकडील विविध अत्याधुनिक…

जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करावी

नशाबंदी मंडळ, व्यसनमुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रमाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी २०११ च्या राज्य शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नशाबंदी मंडळ व व्यसनमुक्ती सल्ला केंद्र, गोपुरी आश्रम वागदे यांच्या वतीने करण्यात…

कुडाळ पत्रकार समितीच्या वतीने १७ ला वक्तृत्व स्पर्धा

तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय जिल्हा ग्रंथालय…

चिमणी पाखरं च्या अप्सरा डान्स शो चा ११ ला शुभारंभ

लहान मुलांचा अफलातून नृत्याविष्कार सुनील भोगटे आणि रवी कुडाळकर यांची माहिती कुडाळची चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि उद्योजक उमेश यशवंत पाटील निर्मित ‘अप्सरा’ हा छोट्या मुलांचा डान्स शो सर्वांच्या भेटीला येत असून रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी सायं. ६…

कुडाळदेशकर आद्य गौड ब्रह्मण समाजसेवा मंडळाची 11 जानेवारी रोजी विशेष सभा

पूर्णानंद भवन तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचे करण्यात येणार नियोजन मंडळ पदाधिकारी, सदस्य व समाजातील कार्यकर्त्यांनी ही उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ कणकवली ची विशेष सभा 11 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता पूर्णानंद भवन फोंडाघाट या ठिकाणी…

बिबवणेतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ५८ वेळा रक्तदान करणाऱ्या प्रसाद निर्गुण यांचा सत्कार पंचायत राज अभियाना अंतर्गत बिबवणे ग्रामपंचायत, स्वराज मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुण ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान…

चित्रकार म्हणून जगण्यात वेगळाच आनंदडॉ प्रमोद वालावलकर स्मृती चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

चित्रकार श्री मोडक व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव कलाकाराने आपल्या आवडीच्या कलेतील स्पर्धेत भाग घेतल्यास त्याची कला विकसित होण्यास अधिक चालना मिळते. चित्रकार म्हणून जगण्यात वेगळाच आनंद आहे. डॉ प्रमोद वालावलकर यांच्या सारख्या नि:स्वार्थी, सेवाभावी व नेहमी आनंददायी व्यक्तीच्या…

पोलीस रेजिंंग डे निमित्त आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तर थ्रीपासींग मध्ये त्रिंबक रामेश्वर संघ प्रथम

पोलीस रेजिंंग डे निमित्त आचरा पोलीसस्टेशन तर्फे आयोजित शुटींगबाॅल स्पर्धेत शिवरामेश्वर आचरा तरथ्रीपासींग शुटींग बाॅल मध्ये त्रिंबक रामेश्वर संघाने प्रथम क्रमांक मिळविला. आचरा पिरावाडी येथे झालेल्या या स्पर्धेत सहा संघानी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक…

error: Content is protected !!