कणकवलीत १० जानेवारीला ‘पालकमंत्री चषक’ तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे भव्य आयोजन जिल्ह्यातील भजनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने भव्य ‘पालकमंत्री चषक’भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘पुष्प तिसरे’ म्हणजेच कणकवली तालुकास्तरीय भजन स्पर्धा येत्या शनिवार, दि. १०…








