खारेपाटण येथील श्री देव कालभैरव जत्रोत्सव २३ व २४ जानेवारी २०२६ रोजी

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावातील ७२ खेड्यांतील १२९ देवांचे आराध्य व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री देव कालभैरव देवाचा यात्रोत्सव कार्यक्रम यंदा दि.२३ व २४ जानेवारी २०२६ रोजी सलग दोन दिवस साजरा होणार…








