राष्ट्रीय बेंच प्रेस कॉम्पिटिशन मध्ये आचरा येथील अशेष पेडणेकर, चेतना चव्हाण यांचे यश

दिल्ली फरीदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय बेंच प्रेस कॉम्पिटिशन मध्ये आचरा येथील त्रिनेत्र मित्र मंडळ संचलित, मसल क्रिएशन फिटनेस या जिम चे सदस्य अशेष पेडणेकर यांनी क्लासिक आणि इक्वीप अशा दोन्ही प्रकारात सिल्वर मेडल तर महिलांच्या मास्टर गटात श्रीमती…

खारेपाटण जि. प. मतदार संघातून मीनल तळगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

खारेपाटण जि. प. मतदार संघातून शिवसेना( UBT) पक्षाकडून मीनल तळगावकर यांनी आपला जि. प. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. पक्षाने ठेवलेल्या विश्वासाचे सार्थक करेन व जनतेचा पाठिंबा व प्रेम कायम माझ्या सोबत आहे असा विश्वास मीनल तळगावकर यांनी व्यक्त…

कणकवली तालुक्यात 8 जिल्हा परिषद साठी 37 तर 16 पंचायत समिती च्या जागांसाठी 60 नामनिर्देशन पत्र दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांची माहिती कणकवली तालुक्यात आज पर्यंत पंचायत समिती करिता एकूण 60 तर जिल्हा परिषद करिता 37 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी…

हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघात मनोज रावराणे यांना उमेदवारी

गेले काही दिवस या मतदारसंघातील पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते त्याकडे होते सर्वांचे लक्ष कणकवली तालुक्यातील हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघामधून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोज तुळशीदास रावराणे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. या…

खारेपाटण पं. स. मतदार संघातून गुरु शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाचे गुरु शिंदे यांनी आपला पं. स. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर पक्षाने ठेवलेल्या विश्वासाचे सार्थक करेन व जनतेचा पाठिंबा व प्रेम कायम माझ्या सोबत आहे असा विश्वास…

कुडाळ मध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड

शेवटच्या क्षणी धावपळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तहसीलदार कार्यालयात राजकीय चैतन्य ओसंडून वाहत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार असल्याने, विविध राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार आणि अपक्ष इच्छुकांनी कार्यालयात…

खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी गुरु शिंदे यांना जाहीर

खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाचे गुरु शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून खारेपाटण पं. स. मतदार संघ ची जागा ही महायुती मधील शिंदे शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती. गुरु शिंदे यांना ही अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याचे समजते.

खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून रमाकांत राऊत यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून आज रमाकांत राऊत यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जनतेच्या आग्रहाखातर मी पं. स. निवडणुकीत उतरलो असून जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मला कायम राहील आणि मी लढणार आणि मी जिंकणार असा विश्वास रमाकांत राऊत…

कणकवली तालुक्यातून भाजपमध्ये पहिली बंडखोरी संतोष कानडे यांची

फोंडाघाट मतदारसंघातून लढवणार निवडणूक कासार्डे मतदार संघासाठी होते इच्छुक नितेश राणे यांना स्टेटस ठेवत केला होता रामराम कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले परंतु एबी फॉर्म न मिळाल्याने नाराज झालेले भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व वृद्ध कलाकार…

error: Content is protected !!