पोईप हायस्कूल मधील सन २००६-२००७ च्या इ. १० वी अ या वर्गाकडून लोखंडी कंपाऊंड गेट दिला बाधुन

प्रशाला व संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांनचे अभिनंदन व कौतुक होत आहे पोईप सर्कल एज्यूकेशन सोसायटी संचलित सौ. इं. द. वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयीन पोईप – विरण या प्रशालेने विद्यार्थ्यांवर संस्कार करून अनेक पिढ्या घडवल्या आहेत.…

घोडावत इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक–पालक मेळावा उत्साहात पार पडला

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात आयोजित करण्यात आलेला शिक्षक–पालक मेळावा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास प्रमुख…

11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अक्षरोत्सव प्रदर्शन

रिंगणे येथे 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे प्रदर्शन रिंगणे येथे होणाऱ्या 11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 31 जानेवारी व…

खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे यांचा उमेदवारी अर्ज वैध

खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाचे गुरुप्रसाद शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज झालेल्या कागदपत्र छाननी मध्ये वैध ठरण्यात आला आहे. गुरुप्रसाद शिंदे यांनी आपला पं. स. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला केला होता. शिंदे शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी…

विष्णू प्रभू यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प प्रेरणादायक

नेत्रदान, देहदान करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात काळसे हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक यांनी मरणोत्तर नेत्रदान करून आदर्श निर्माण केला आहे. मालवण तालुक्यातील काळसे येथील विष्णू प्रभू यांनी जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाला नेत्रदान…

खारेपाटण जि. प. मतदार संघातून ठाकरे सेनेच्या मीनल तळगावकर यांचा उमेदवारी अर्ज वैध

पं. स. मतदारसंघातून ठाकरे सेनेचे रामचंद्र राऊत व कॉग्रेसचे प्रवीण वरुणकर यांचाही उमेदवारी अर्ज वैध खारेपाटण जि. प. मतदार संघातून शिवसेना (UBT) पक्षाकडून मीनल तळगावकर यांनी आपला जि. प. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज झालेल्या कागदपत्र उमेदवारी अर्ज…

निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांची कुडाळला भेट

निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांनी आज कुडाळ तहसील कार्यालयाला भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील आणि अधिकारी उपस्थित होते.अपर जिल्हाधिकारी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई…

कणकवलीतील बिडवाडी पंचायत समिती भाजपसाठी बिनविरोध

ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली तहसील कार्यालयामध्ये आता अर्ज छाननी सुरू असून यामध्ये बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. विद्या शिंदे यांना 2014…

खारेपाटण जि. प. मतदार संघातून प्राची इस्वलकर यांचा उमेदवारी अर्ज वैध

खारेपाटण जि. प. मतदार संघातून भाजपा पक्षाकडून प्राची इस्वलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. खारेपाटण जि. प. मतदारसंघ ची जागा ही महायुती च्या भाजपा पक्षासाठी सोडण्यात आली होती. भाजपच्या अधिकृत उमेदवार प्राची इस्वलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल…

error: Content is protected !!