माझ्यावर अन्याय झाल्यानेच फोंडाघाट जि. प. मतदार संघातील जनता पेटून प्रचारात उतरली!

फोंडाघाट जि. प. मध्ये कपबशी चिन्ह व राजन चिके हे जनतेच्या मनात! फोंडाघाट मतदारसंघात राजन चिके यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघामध्ये मतदारांनी आग्रह धरल्यामुळेच मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलो आहे. माझ्यावर अन्याय का झाला…








