आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान

हिंदी विकास संस्थान, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड–२०२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेतील रुही भंडारी इयत्ता 6 वी व सृजनी हलदार इयत्ता 10 वी या दोन विद्यार्थिनींची…

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट, मालवण या मठामध्ये सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रौत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी विनामूल्य सेवेचे आयोजन

श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरु श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट, मालवण या मठामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी…सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मालवण…

नेपाळी कामगारावर चाकू हल्ला प्रकरणी आरोपीला सशर्थ जामीन मंजूर

आरोपी तर्फे ॲड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले कणकवली शहरातील चायनीज सेंटर मध्ये काम करणाऱ्या लोकेष बिस्त या नेपाळी कामगाराच्या डोक्यावर चाकूने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्यादी कबीर लालसिंह बोहरा मुळ राह. नेपाळ (सध्या राह. कणकवली) याने…

आचरा पारवाडी येथे ५फेब्रूवारी पासून हरीनाम सप्ताह

ब्राह्मण देव मंदिर पारवाडी येथे गुरुवार 5 फेब्रुवारीपासून हरिनाम सप्ताह सुरू होत आहे. रविवार आठ फेब्रुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चालणा-या या हरिनाम सप्ताहात रोज रात्री ठीक साडेअकरा ते एक वाजेपर्यंत ब्राह्मण देव दिंडी मंडळ आचरे पारवाडी यांचा चित्ररथ दिंडी कार्यक्रम…

रसिका तेंडोलकर यांना कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये नं.१ शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम. रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवणचा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार नुकताच साने गुरुजी सभागृह न्यू इंग्लिश स्कूल, आचरे येथे प्रदान…

महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेव – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ मध्ये महायुतीची प्रचार सभा निवडणूक होण्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जिल्ह्यात १०० टक्के निश्चितच यश मिळेल असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त…

पवार कुटुंबीयांचे मंत्री नितेश राणे यांनी केले सांत्वन

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. आज भाजप आमदार व मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.…

श्वेता सावंत सिंधुकन्या कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित

अहिल्यानगर श्रीरामपूर येथे दोस्ती फांऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरी लोककलावंत आणि कला साहित्यिक यांस विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.यासाठी राज्यातुन अनेक कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते. यात साहित्यिक कवयित्री श्वेता सावंत सिंधुकन्या यांना कोकणरत्न हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कोकणच्या शिरपेचात कोकणरत्न…

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणाच्या आठवडा बाजार…

पाट हायस्कूल ठरली हरित सेनेची अतिउत्कृष्ट शाळा

हरित सेना प्रमुख संदीप साळसकर यांना सन्मानपत्र प्रदान एस. एल. देसाई विद्यालय पाट या शाळेची हरित सेना अति उत्कृष्ट शाळा म्हणून निवड झाली आहे. सिंधुदुर्गनगरी येथे वनविभागाचे वनाधिकारी राजेंद्र मगदूम यानी हरित सेना प्रमुख संदीप साळसकर यांना यासाठी सन्मानपत्र प्रदान…

error: Content is protected !!