पुस्तकासोबत बाहेरचे जग देखील बघा – वीरसिंग वसावे

कुडाळच्या कमशिप्र मंडळ इंग्रजी माध्यम शाळेत दाखल्याचे वितरण एकूण ४६ दाखल्यांचे केले वितरण पुस्तकासोबत बाहेरचे जग देखील पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवहार ज्ञान समजते. समाजात कसे वागायला पाहिजे याचे आकलन होते, असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले. सेवा…

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस दिविजा आश्रम असलदे येथे साजरा

भाजप कणकवली शहर मंडल च्या वतीने आयोजन भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडल च्या वतीने मा प्रदेश अध्यक्ष रविंद्र जी चव्हाण यांचा वाढदिवस असलदे येथील दिविजा आश्रम इथे अन्नदान सेवा कार्यक्रम आजी आजोबा सोबत करण्यात आला यावेळीसौ संजना सावंत,मिलिंद मेस्त्री,…

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कलमठ शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

विद्यार्थ्यांसोबत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी कापला केक भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कलमठ वतीने शाळा कळमठ बाजारपेठ शाळा कुंभारवाडी येथे कापून आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी भाजयुमो…

बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याचे सिंधुदुर्गात दहन

जयंत पाटील यांच्याबाबत केले होते अपमानास्पद वक्तव्य सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष श्री.शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाबत आक्षेपार्ह व गल्लीच्छ विधान करणारा गोपीचंद पडळकर यांचा…

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गितेश लोकरे याचे अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळले

शिक्षा कायम ठेवत जिल्हा कारागृहात रवानगी सरकार पक्षाच्या वतीने ॲड. गजानन तोडकरी यांचा युक्तिवाद कॉलेजच्या ट्रॅडिशनल डे दिवशी मैत्रिणींसोबत उभ्या असलेल्या युवतीला मिठी मारून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कणकवली न्यायालयाने एक वर्ष कारवासाची शिक्षा सुनावलेला आरोपी गितेश प्रदीप लोकरे (रा. कलमठ)…

देवगड गिरीये समुद्रात मच्छीमारी नौका बुडाली

मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली देवगड बंदरातील ‘त्रिवेणी’ नौका बंदराकडे परत येत असतानाच गिर्ये-काळोशी समुद्रात 15 वाव अंतरावर बुडाली. वादळी वाऱ्यामुळे नौकेच्या तळाकडील दोन लाकडी फळ्या उचकटल्याने नौकेत पाणी शिरून ही नौका पूर्णपणे बुडाली. गुरुवार, सायं. ७.३० वा. सुमारास हीदुर्घटना घडली. देवगड…

अपघात करून ऊस तोडणी कामगाराचे मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

आरोपी तर्फे ऍड अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले. तीन मार्च २०२०रोजी आरोपी मारुती तुकाराम कतुरे राहणार कोल्हापुर याने आपल्या ताब्यातील टाटा ट्रक क्रमांक MH/09/C/8179 महादेवाचा माळ या ठिकाणी ऊसतोडणी चालू असताना हयगयीने व अविचाराने चालवल्याने ऊस तोडणी कामगाराच्या मुलीला ठोकर…

भाजपा कणकवली शहर मंडळ आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन

27 सप्टेंबर रोजी कणकवलीत होणार स्पर्धा नाव नोंदणी करण्याचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचे आवाहन सेवा पंधरवडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडल आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शालेय गट विषयः- पर्यावरणावर आधारित रांगोळी…

भाजपा युवा नेते विशाल परब यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत दिल्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा

आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस असून आपला वाढदिवस हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या सेवाभावी उपक्रमांमधूनच साजरा व्हावा अशा सूचना त्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी सेवाभावी उपक्रम साजरे होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

प्रेरणा दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पडतेवाडी शाळेला भेट

शाळा तिथे दाखला उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दाखल्यांचेही वितरण कुडाळ जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्या मध्ये दुवा साधणे तसेच मुलांना प्रेरणा देणे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आज प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दुपारी जिल्हा परिषदेच्या कुडाळ-पडतेवाडी येथील पांडुरंगशेठ…

error: Content is protected !!