विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी : डॉ. माणिक दिवे

कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पत्रकारांच्या पाल्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन करून स्वत:च्या कुटुंबाचे नाव रोशन केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. पत्रकार पाल्यांनी यापुढील शैक्षणिक प्रवासात यशात सात्यय ठेवून आपण जीवनात जे ध्येय ठेवले…

कणकवली नगरपंचायत च्या 17 प्रभागांसाठी एक सदस्य पद्धती नुसार प्रभाग रचना होणार

शासनाकडून प्रभाग रचनेबाबत प्रशासनाला आदेश प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती नगरपंचायत निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होऊ घातल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार याबाबतची निवडणूक पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून…

सिंधुदुर्गात दुर्मिळ ‘काळतोंड्या’ सापाचा आढळ

मणचे गावात आढळला दुर्मिळ साप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मणचे गावात Dumeril’s Black-headed Snake अर्थात काळतोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाच्या साप नुकताच आढळून आला. या दुर्मिळ सापाच्या उपस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.हा साप फणसगाव…

आपले सेवा सरकार सर्व सामन्यांना दिलासा देणारे !

मंत्री नितेश राणे यांचे कलमठ ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उद्गार कलमठ ग्रामपंचायत चे काम नेहमीच उल्लेखनीय महाराष्ट्र AI दिशेने वाटचाल करत असताना. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत येथे आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत स्तर) जिल्हास्तरीय ऑनलाईन…

आर्ट ऑफ लिव्हिंगची सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा १७ ला कणकवलीत

भाविकांसाठी रुद्रपूजा आणि दर्शन सोहळा कणकवली : वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी जी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक १७ जून २०२५ रोजी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि…

ज्येष्ठ लेखक जयंत पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते अनिल गवस

22 जून रोजी मालवण येथे समाज साहित्य प्रतिष्ठान, बॅ. नाथ पै सेवांगणचे आयोजन व्याख्यान,मुलाखत,ग्रंथ प्रकाशन कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग सुपुत्र मराठीतील साहित्य अकादमी विजेते ज्येष्ठ कथाकार, नाटककार,नाट्य समीक्षक जयंत पवार स्मृती संमेलन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ…

कळसुली येथे ओढ्याच्या पाण्यात बुडून ज्येष्ठाचा मृत्यू

गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले कळसुली – गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे गुरुवारीच रात्री १० वाजण्याच्या सुमारास गवसेवाडी येथीलच ओढ्याच्या पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आले. महेश ओढ्यामध्ये कसे पडले, हे समजून शकलेले नाही महेश हे शेतकरी होते. ते गुरुवारी सायंकाळी…

लैंगीक अत्याचारप्रकरणी युवकाच्या आईवरही ऍट्रॉसिटीचा गुन्हा

युवकाच्या पोलीस कोठडीत वाढ ऍड. रुपेश देसाई यांचा युक्तीवाद लग्नाचे अमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अनेकवेळा लैंगीक अत्याचार करतानाच तिच्याबाबत जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी अटक केलेला संशयित दीप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे (२१, हरकुळ बु‌द्रुक – कावळेवाडी) याला पोलीस…

शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पत्र वितरीत

अपघाती मृत्यू झालेल्या तीन शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना मिळणार आर्थिक मदत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंजुरी पत्रे वितरण…

तळेरे- वैभववाडी- गगनबावडा रस्त्याच्या जमीन ‌भुसंपादनाचे उर्वरित प्रस्ताव तात्काळ सादर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना अधिकाऱ्यानी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहतो. करुळ घाट मार्गाचे…

error: Content is protected !!