उमेदवारी भरण्यापूर्वी प्रमोद जठार यांची घेतली खा.नारायण राणेंची भेट; घेतले आशिर्वाद

भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभाशीर्वाद घेतले.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी खासदार…

वेताळबांबर्डे गावच्या हातेरी नदीतील गाळ उपसा पूर्ण

ग्रामस्थांनी मानले “नाम फाऊंडेशन”, “टाटा मोटर्स” आणि प्रशासनाचे आभार आता येईल पूरस्थितीवर नियंत्रण कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील हातेरी नदीतील गाळ उपसा केल्याने पुरस्थितीवर नियंत्रण मिळणार आहे. याकामी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांनी सहकार्य केले. गावच्या वतीने त्यांचे आणि…

शंकर महादेव विद्यालयाच्या स्नेहल राणे यांना उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार

शंकर महादेव विद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून देण्यात आला पुरस्कार “मराठी भाषा गौरव दिनाचे” औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने जिल्ह्यातील मराठी अध्यापकांना देण्यात येणारे उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आले…

फोंडाघाट हवेलीनगर येथील रमेश विठ्ठल भोगटे यांचे निधन

फोंडाघाट परिसरातील एक ज्येष्ठ, मनमिळावू आणि सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. हवेलीनगर, फोंडाघाट हवेलीनगर येथील रहिवासी रमेश विठ्ठल भोगटे यांचे बुधवारी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी फोंडाघाट येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

३० एप्रिल रोजी कणकवलीत भाजप महिला मोर्चाची ‘आक्रोश,निषेध पदयात्रा’

‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन मंत्री नितेश राणे होणार पदयात्रेत सहभागी जाणवली नदी वरून होणार निषेध पदयात्रेला सुरवात केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणलेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता…

घोणसरीत भाजप पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार प्रसाद राणे विजयी

तळेरेत सांगर डंबे , दारिस्तेत पुजा गुरव विजयी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये कणकवली तालुक्यात भाजपाचा बोलबाला ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकी अंतर्गत कणकवली तालुक्यातील तळेरे व दारिस्ते ग्रामपंचायतीच्या एका सदस्य पदासाठी तर घोणसरी येथे सरपंच पदाचा निकाल बुधवारी तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात…

कुडाळमध्ये बसमध्ये चढताना महिलेचे पर्समधील दागिने चोरीस

अडीज लाखाचे दागीने अज्ञात चोरट्याने लांबवले एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने असलेले पाऊच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कुडाळ बसस्थानकात घडली. यात जवळपास सात तोळ्यांचे सुमारे २ लाख ५५ हजार…

बेकायदेशीर बंदूक निर्मिती प्रकरणी एकूण चार संशयित अटकेत

न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररी्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने टाकलेल्या धाड प्रकरणी आज अन्य चौघांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची…

….तर पिंगुळी सरपंचानी ग्रामस्थांसोबत उपोषणात सहभागी व्हावे !

पाझर तलाव प्रश्नी पिंगुळी ग्रामस्थ १ मे रोजी उपोषणावर ठाम सरपंचांच्या राजीनाम्याची केली मागणी पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी आम्ही जे एक मे रोजी उपोषण करणार आहोत त्यामध्ये लोकांसोबत सहभागी व्हावे नाहीतर सरपंचानी राजीनामा द्यावा अशी…

error: Content is protected !!