कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १८५ रुग्णांच्या मणक्याची मोफत तपासणी

दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई, उपजिल्हा रूग्णालय कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब यांच्यावतीने आयोजन 15 रुग्णांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई उपजिल्हा रूग्णालय कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ग्रामीण भागातील १८५ रुग्णांच्या मणक्याची…








