गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळणार सायकलींची साथ

कुडाळ हायस्कूलमध्ये १०० सायकलींचे वाटप ‘सायकल बँक’ संकल्पनेला दत्ता सामंतांची दाद कुडाळ हायस्कुलच्या शंभर मुलांना आज सायकल वाटप करण्यात आलं. पण त्याही पुढे जाऊन शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या सायकलचा अन्य विद्यार्थ्यांना उपयोग होण्याच्या दृष्टीने मांडलेली ‘सायकल बँक’ हि संकल्पना कौतुकास्पद आहे…








