कुडाळमध्ये २५ एप्रिलला विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन

‘चला कुडाळ घडवूया’ पर्व तिसरे अंतर्गत उपक्रम नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार चला कुडाळ घडवूया…! पर्व तिसरे अंतर्गत कुडाळ येथे शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी शहर मर्यादित विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.…








