खारेपाटण नगर वाचनालयात ग्रंथप्रदर्शन संपन्न

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटण यांच्यावतीने मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच नगर वाचनालयाच्या इमारतीत करण्यात आले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन नगर वाचनालयाचे विश्वस्त श्री.विजय देसाई यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.या…