आमदार नितेश राणे टक्केवारीसाठी काम करतात!

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा गंभीर आरोप नारायण राणेंवर देखील सतीश सावंत यांची टीका कणकवली : गेली काही वर्ष राणेंबरोबर असताना आम्ही सुद्धा विकास झाला असं सांगत होतो पण नरडवे धरण पंचवीस वर्षे झालं नाही असे सांगत सिंधुदुर्ग…

ओम साई प्रतिष्ठान पिंगुळी, नवी वाडी येथे आज ‘भैरवमर्दिनी’ ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग

कुडाळ : ओम साई प्रतिष्ठान पिंगुळी, नवी वाडी येथे आज सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त रात्रौ १० वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, ओरोस यांचा ‘भैरवमर्दिनी’ हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. यानुसार, सकाळी सत्यनारायण पूजा, दुपारी…

भाजप शिरोडा शहर यांच्या पाठपुराव्यामुळे विशाल सेवा फाऊडेशन कडून शिरोडा बाजारपेठेतील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यासाठी पन्नास हजारांची मदत शिरोडा व्यापारी संघटनेकडे सुपूर्द

शिरोडा : शिरोडा बाजारपेठ येथे काल आग लागून व्यापाऱ्याचे नुकसान झाले होते यांना मदत मिळावी म्हणून आज दुपारी सर्व बाजारपेठ बंद ठेऊन श्री माऊली सभागृह येथे शिरोडा पंचक्रोशी तील व्यापारी व ग्रामस्थ,व ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य यांची सभा आयोजित करण्यात आली होती…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण तालुक्याचा शिवगर्जना मेळावा कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न

मालवण : राज्यातील शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची ताकद धगधगत आहे.त्यामूळे हीच ताकद आणि साहेबांच्या विचाराच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत याचा आपल्याला अभिमान आहे. ही शिवसेनेने मिळविलेली संपत्ती आहे. शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरले गेले आहे तरीही येत्या…

महिला दिनानिमित्त पळसंब येथे ८ मार्च रोजी खुली वक्तृत्व स्पर्धा

आचरा : आंतरराष्ट्रीय महिलादिना निमित्त पळसंब प्राथमिक शाळा येथे बुधवार आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा स्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी आजची स्त्री आत्मनिर्भर स्त्री महिला अत्याचार कारणे व उपाय, स्त्री स्वातंत्र्य ? की, स्वैराचार खरचं…

कुडाळच्या प्रभाग १ मधील निराधार महिलांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य

प्रभाग १ च्या नगरसेविका ज्योती जळवी यांचे विशेष प्रयत्न कुडाळ: कुडाळ नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत विधवा आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविण्यात आली होती. यानुसार, ५८ महिलांचे अर्ज कुडाळ नगरपंचायतकडे प्राप्त झाले होते. यातील सर्वच्या सर्व ५८ विधवा…

“एटीएस” पथकाची थेट जल जीवन मिशनच्या विहिरीवर धडक

कणकवली तालुक्यातील घटनेमुळे एकच खळबळ या पथकाचा मूळ उद्देश साध्य होतोय का? पोलीस अधीक्षक, सीईओ, जिल्हाधिकारी लक्ष देणार का? कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात कामे सुरू झालेली असताना या कामांमध्ये विहिरीची कामे देखील सुरू…

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला

मालवण : महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम, स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यानी सहभागी होणे आवश्यक असते. स्पर्धेत सहभागी झाल्यावर यश अपयश येत असते, परंतु विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते म्हणून स्पर्धेत विध्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपला सर्वंकष विकास साधावा…

हुबरठ कोल्हापूर रस्ता केला लोकसहभागातून प्लास्टिक मुक्त

ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम तहसीलदार आर जे पवार झाले सहभागी कणकवली : ज्या गावातून मुंबई गोवा महामार्ग व कणकवली कोल्हापूर राज्य मार्ग जातात त्या हुबरट गावात शनिवारी ग्रामपंचायतच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये अधिकारी, कर्मचारी,,लोकप्रतिनिधी पत्रकार व गावातील…

भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरांवर कारवाई सुरू

कुडाळ पोलिसांनी ९ डंपरवर केली कारवाई कुडाळ : कुडाळ पोलिसांनी भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९ डंपरवर दंडात्मक कारवाई केली आहे अशी ही कारवाई आता दररोज सुरू राहणार अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर…

error: Content is protected !!