दोडामार्ग ते मुंबई शिवशौर्य यात्रा

यात्रेचा 30 सरप्टेंबरला दोडामार्गपासून प्रारंभ दोडामार्ग : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘दोडामार्ग ते मुंबई’ अशी भव्य ‘शिवशौर्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशी…

चिंदर येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्न……!

भाजप चारकोप(मुंबई) विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांचा पुढाकार भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांच्या पुढाकाराने,…

तळाशील समुद्रात बुडून बेळगाव येथील तरुणाचा मृत्यू

मालवण किनारपट्टीवरील तळाशील येथील समुद्रात गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एक पर्यटक बुडाला. तर त्याच्या सहकाऱ्यास वाचविण्यात स्थानिकांना यश आले. अमोल करपी (वय-३६) रा. बेळगाव असे समुद्रात बुडालेल्या पर्यटकाचे नाव आहे. घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावरील किनाऱ्यावर आठ वाजण्याच्या दरम्यान अमोल…

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना समन्वयक बाळा गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलें गणरायाचे दर्शन

तसेच सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत व यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत व रूपेश राऊळ यांच्या हस्ते श्री ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या…

मालवण मधील शिवकालीन खोत वाड्यातील गणपती

मालवण मधील एक प्रसिद्ध घराणे म्हणजे खोत शिवकाळात या घराण्याला खोतकी बहाल केली गेली, खोत म्हणजे गावचा मुख्य न्याय निवाडा करणे, शेतसारा व त्याचा हिशेब ठेवणे ही, कामे महत्वाची कामे खोतांजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. महाराज ज्यावेळी सिंधुदुर्ग किल्ला बांधायच्या…

पतीच्या खूनानंतर पत्नीने स्वीकारला आत्महत्येचा पर्याय…

मिठबाव खून प्रकरणातील मयत प्रसादच्या पत्नीची आत्महत्या मिठबाव दोन दिवसांपूर्वीच मिठबाव येथील खून झालेल्या प्रसाद लोके याची पत्नी सौ. मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके यांनी गुरुवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आमहत्येमागील कारण समजू शकले नाही, पोलीस घटनास्थळी रवाना झाले…

इन्सुलीत खामदेव नाका येथे अपघात

छोट्या बाळाला किरकोळ दुखापत. बांदा इन्सुली खामदेव नाका येथे गुरुवारी दुपारी स्पीडब्रेकर असलेल्या ठिकाणी कारला मागुन येणाऱ्या कारने ठोकर दिली. त्यात कारच्या मागील भागाचा चेंदामेंदा झाला. कारमधे मागे बसलेली अडीच वर्षाची मुलगी, आणि तीची आई बालंबाल बचावली. मुलीला किरकोळ मार…

आदित्य ठाकरे यांनी आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेश मूर्तीचे दर्शन

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील निवासस्थानी भेट देऊन श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी सोबत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख | संजय पडते,…

इनामदार श्री रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन

आचरा –अर्जुन बापर्डेकर आचरा येथील इनामदार श्री रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवा निमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यकामांचे आयोजन करण्यात आले आले आहे. यावेळी 21 दिवस साजरा होणाऱ्या उत्सवात दररोज पारंपारीक आरती, ०१ ऑक्टोबर २०२३, रात्रौ पंचरंगी खेळांची स्पर्धा मैदान मिनिस्टर यासाठी…

वागदे येथील गॅरेज व्यवसायिकाची आत्महत्या

तालुक्यातील वागदे येथील साईनाथ चंद्रकांत साटेलकर ( ३६ ,रा. वागदे,सावरवाडी) याने आपल्या राहत्या घरात कोणीही नसताना छपराच्या लोखंडी बारला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत त्याचा लहान भाऊ राजू साटेलकर याने कणकवली पोलिस…

error: Content is protected !!