जाहीर माफी मागा अन्यथा महायुती बाबत सिंधुदुर्गात कोणतीही चर्चा नाही!

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भरत गोगावले यांना इशारा आमदार निलेश राणे यांच्यासह अनेक प्रमुख नेते व्यासपीठावर असताना भरत गोगावले यांचे वक्तव्य क्लेशदायक भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायणराव राणे हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत,. ते आमचे आदरस्थान आहेत.…