कुडाळदेशकर गौड ब्राह्मण गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव

विविध क्षेत्रातील मान्यवरांची राहणार उपस्थिती कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवली यांच्यावतीने तालुक्यातील ज्ञाती बांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ वा. पूर्णानंद भवन, फोंडाघाट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख…

मालवण बोर्डिंग ग्राउंडची दुरुस्ती न केल्यास सा. बां. विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार

आमदार वैभव नाईक यांचा इशारा सा. बां. विभागाच्या आणखी एका भोंगळ कारभाराचा केला पोलखोल मालवण प्रतिनिधी

न्यू इंग्लिश स्कूल शाळा समिती कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आचरा–अर्जुन बापर्डेकरस्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांना प्रोत्साहन मिळावे, त्या मुलांचा आदर्श इतर मुलांनी घेऊन स्पर्धा परीक्षेत यशमिळवून शाळेचा नावलौकिक वाढवावा या उद्देशाने न्यू इंग्लिश स्थानिक स्कूल समिती तर्फे आठवी स्कॉलरशिप आणि एन एम एम एस परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब…

कलाध्यापक शिक्षकांच्या समस्या बाबत संघटनेकडून शिक्षणाधिकारी यांची घेतली भेट

आचरा–अर्जुन बापर्डेकरए.एम पदोन्नती देण्यासाठी साठी टाळाटाळ करणे शिक्षकांचे प्रस्ताव न पाठवणे आदी प्रश्नांबाबत कलाध्यापकसंघाच्या पदाधिकारयांनी.शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांची भेट घेऊन कलाध्यापक यांच्या समस्यांचे निवेदन सादर केले..यावेळीमहामंडळाचे उपाध्यक्ष श्री बी जी सामंत, जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश महाभोज , उपाध्यक्ष श्री प्रकाश…

मनीषा शिरटावले लिखित, प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘जीवन रंग’ पुस्तकाचे 14 रोजी प्रकाशन

कवयित्री अंजली ढमाळ, शबनम मुजावर, सुनिताराजे पवार, डॉ.राजेंद्र माने, प्रदीप कांबळे आदींची उपस्थिती कणकवली प्रतिनिधी

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश

पोलिसांची गठित करण्यात आली होती विविध पथके मोटर सायकल चोरांचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 150/2024, भारतीय दंड विधान कलम 379 हा गुन्हा दिनांक 13.06.2024 रोजी दाखल असून सदर गुन्ह्यात…

ओरोस ख्रिश्चनवाडी येथे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या घरांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी

आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात उठविला आवाज कुडाळ प्रतिनिधी

गेले काही दिवस बंद असलेला फोंडाघाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी आजपासून सुरू

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची माहिती गेले काही दिवस अवजड वाहतुकीसाठी बंद असलेला फोंडाघाट रस्ता मोरी खचल्याने बंद ठेवण्यात आलेला होता.सदयस्थितीमध्ये मोरी दुरूस्तीचे काम पूर्ण झालेले असून रा.मा १७८ वरील सा.क्र.६१/७०० मध्ये अवजड वाहनांची एकेरी वाहतूक व देवगड निपाणी रस्ता…

मालवण तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकाचे जीव वाचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार मिळावा

आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सभागृहामध्ये केली मागणी कणकवली प्रतिनिधी

कुडाळ येथून चोरीला गेलेली बुलेट मोटरसायकल अखेर गडहिंग्लज येथून ताब्यात

ज्ञानेश्वर हेमंत जाधव वय २२ रा. गडहिग्लज कोल्हापूर व ओमकार दिनकर गायकवाड गडहिंग्लज कोल्हापूर या दोघांना अटक कुडाळ शहरातील शिवाजी पार्क येथून चोरीला गेलेली बुलेट मोटरसायकल अखेर गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर हेमंत जाधव…

error: Content is protected !!