कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी

कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी सकाळी 10-30 वाजता पेन्शनर भवन,पोलीस स्टेशननजीक,मठकर कॉम्प्लेक्सचे मागे,आचरा रोड,कलमठ कणकवली येथे आयोजित केली आहे,सदर सभेत मान्यवरांची मार्गदर्शन अन प्रबोधन होणार असून महत्वाचे निर्णय घेणेत येणार आहेत, तरी सर्व पेन्शनर सदस्यांनी न चुकता सभेस अन सहभोजनास उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर,अन सचिव श्री विलास चव्हाण यांनी केले आहे.

error: Content is protected !!