सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद्र अंकुश गुरव यांचे निधन

कणकवली तालुक्यातील कलमठ लांजेवाडी येथील रहिवासी व मूळ दारिस्ते येथील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद्र अंकुश गुरव ( ५८ ) यांचे आज पहाटे झोपेतच निधन झाले. त्यांच्यावर कलमठ – बिडयेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कणकवली प्रतिनिधी