भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

संघटनात्मक अनेक बाबींवर केली चर्चा

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची माहिती

महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णाराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र विभाग युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षांची बैठक कोल्हापूर जिल्हा भाजपा कार्यालय येथे पार पडली. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या वतीने कृष्णराज महाडिक यांची भेट घेतली. या प्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, संतोष पुजारी, सर्वेश दळवी, सागर राणे आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!