कुडाळ-मालवण तालुक्यातील रामनवमी उत्सवांना आमदार वैभव नाईक यांनी दिल्या भेटी

    कुडाळ:    कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रामनवमी निमित्त आचरा, तोंडवली, कांदळगाव, वालावल, कुडाळ शहर, वराड, कसाल, ओसरगाव व हळवल येथील मंदिरातील रामनवमी उत्सवांना भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
      याप्रसंगी मंदार शिरसाट, अतुल बंगे, रुपेश पावसकर, सचिन काळप, राजू गवंडे, विठ्ठल तेली, जीवन बांदेकर, नितीन घाडी, श्याम घाडी, रणजित परब, अडुळकर, जीवन कांदळगावकर, दयानंद चौधरी, सुनील करवडकर, अमित राणे, संदीप म्हाडेश्वर, श्र शिरसाट, बंडू कोरगावकर, अवधूत मालवणकर, बाळा कांदळकर, शरद राणे, शशी राणे, नामदेव राणे, दिनेश तावडे, अभय शिरसाट, पराग नार्वेकर, नाना पाटील, प्रमोद पाटील, हर्षद पाटील,चंद्रहास राणे, दिलीप राणे आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!