मालवणचे लोकप्रिय माजी सभापती रमेश पालव यांचे निधन

मालवण : मालवणचे माजी सभापती भाई तथा रमेश पालव यांचे मुंबईत नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मालवण तालुक्याची पंचायत समितीचे. सभापती उपसभापती पद बापूसाहेब प्रभू गावकर बापू भाई शिरोडकर बाबासाहेब कुबल दादासाहेब वराडकर शशांताराम भोगले आदी अनेक दिग्गज मान्यवरांनी भूषविले होते. या सर्वांची या तालुक्यावर एक विशेष छाप होती.हाच साजेसा. लौकिक. रमेश पालव यांनी आपल्या सभापती कार्य काळात
निर्माण केला होता
काँग्रेसच्या विचारांबरोबरच समाजवादी विचार सुद्धा तितक्याच ताकतीने मांडणारे नेतेमंडळी परस्परांच्या विरोधी मतप्रवाह असून सुद्धा मनाने मात्र एकमेकांच्या अत्यंत आदर करणारी होती. मालवण तालुक्यातील तेव्हाचे वातावरण फारच वेगळे होते. सोज्वळ राजकारणी. अशी पालव यांची
निर्मल प्रतिमा होती रमेश पालव यांच्या. निधनाबद्दल व्हीं के सावंत. आणि त्यांच्या. सहकाऱ्यांनी. तीव्र दुःख. व्यक्त. केले. आहे
ब्युरो न्यूज / कोकण नाऊ / मालवण