राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले स्वागत

खासदार शरद पवार होते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खाजगी दौऱ्यावर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा शिवसेना ठाकरे गटाची जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते आज स्वागत करत सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रसाद रेगे आदी उपस्थित होते.