श्रमसंस्कार शिबिरातून जलसंवर्धनाचे धडे

हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत येथे आयोजन

कणकवली महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

कणकवली महाविद्यालय अधिक दोन स्तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र कणकवली यांच्या वतीने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक येथे शुक्रवार. दिनांक. २० डिसेंबर.2024. ते गुरुवार .दिनांक .26 डिसेंबर .2024. या कालावधीत युवकांच्या सहभागाने आणि पुढाकाराने जलसंवर्धन या संकल्पनेवर आधारित निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घघाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त. मा.श्री. अनिल डेगवेकर आयुब शहा पटेल उपसरपंच हरकुळ बुद्रुक यांच्या हस्ते झाले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे माजी पंचायत समिती सभापती मा. श्री .बाबासाहेब वर्देकर. श्री.सतीश नेवाळकर .मुख्याध्यापक हरकुळ बुद्रुक. पर्यवेक्षक. एम के माने. मा. श्री .सुनील घाडीगावकर .शालेय समिती सदस्य मा. श्री भूषण वाडेकर शालेय समिती सदस्य .मा.नित्यानंद चिंदरकर ग्रामपंचायत सदस्य मा.श्री .तुकाराम खोचरे मा. श्री .चंद्रकांत परब ग्रामपंचायत सदस्य मा. सौ मंजुषा पारकर ग्रामपंचायत पंचायत सदस्या मा. सौ.प्राची मेस्त्री .ग्रामपंचायत सदस्या मा.प्रा. विजय सावंत जिल्हा समन्वय .मा. श्री. प्रा. मनोज कांबळे कार्यक्रम अधिकारी मा. श्री. वैभव राणे . मा.प्रा.मीना महाडेश्वर मा. सौ .प्रा. श्वेता वाळके. आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये प्राधान्याने 23 मुले व 37 मुली असे स्वयंसेवक सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री . अनिल डेगवेकर यांनी राष्ट्रीय सेवेमुळे यांनी राष्ट्रीय सेवेमुळे अमुलाग्र बदल घडतो .आणि माणूस कसा घडतो. तसेच समाजाच्या विकासामध्ये विद्यार्थी चळवळीचे महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे असे विशद केले. याप्रसंगी श्री .बाबासाहेब वर्देकर यांनी समाजसेवा हा महत्त्वाचा पाया आहे असे विशद केले तसेच मा.श्री. भूषण वाडेकर .यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. युवराज महालिंगे सर यांनी युवकांमध्ये एक नवीन ऊर्जा देशाला घडविण्यात घडविणारी आहे. असे विशद केले. या शिबिरा निमित्त शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यक्ष मा. श्री दत्तात्रय तवटे,शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन मा. डॉ. सौ.राजश्री साळुंखे.शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव .विजयकुमार वळंजू. यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.प्रा.विजय सावंत यांनी केले.. तर प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. एम के माने.यांनी केले.तर आभार प्रा.सौ. मीना महाडेश्वर यांनी मानले.

error: Content is protected !!