आचरा हायस्कूल येथे मुक्ता चैतन्ययांची आधुनिक जगण्याची डिजिटल आव्हाने या विषया संदर्भात मार्गदर्शन संपन्न

बॅ. नाथ पै सेवांगन मालवण यांचे सौजन्य


आचरा–अर्जुन बापर्डेकर
धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा च्या सभागृहामध्ये बॅ. नाथ पै सेवांगन मालवण यांच्या सौजन्याने आणि मंदार सांबरी यांच्या माध्यमातून मुक्ता चैतन्य पुणे (सायबर जर्नालिस्ट अँड डिजिटल लिटरसी एज्युकेटर) यांची आधुनिक जगण्याची डिजिटल आव्हाने या विषया संदर्भात महाविद्यालयातील युवक युवती साठी मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली ,.यावेळी सेवांगन चे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर विश्वस्त अरविंद परुळेकर तसेच त्यांचे सहकारी , न्यू इंग्लिश स्कूल आचरा विद्या संकुलातील स्थानिक समित्यांचे अध्यक्ष तसेच सदस्य ,मुख्याध्यापक प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!