महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

कणकवली – दिनांक १४/०४/२०२४ रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली,

*यावेळी माऊली मित्र मंडळाचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मंडळाचे सदस्य प्रमोदशेट मसुरकर यांच्या उपस्थितीत पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले,

*यावेळी माऊली मित्र मंडळाचे भगवान कासले, अविनाश गावडे, प्रदीप कुमार जाधव, प्रसाद पाताडे, बाबुराव घाडीगावकर, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते,

*यावेळी बौद्ध समाज बांधव सिध्दार्थ वरवडेकर, रविकांत वरवडेकर, राजेंद्र जाधव, काशिनाथ जाधव, बापू जाधव, हरीचंद्र जाधव आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थितीत होते,

error: Content is protected !!